आमच्याबद्दल
कृषीमार्ट्स मध्ये आपले स्वागत आहे.
कृषीमार्ट्स हे एक विश्वासार्ह आणि सोयीचं ऑनलाईन व्यासपीठ आहे, जिथे शेतकरी आणि कृषी व्यावसायिक सेकंड हँड (वापरलेली) शेती यंत्रसामग्री, अवजारे, ट्रॅक्टर, पंप, थ्रेशर, ट्रॉली, औषध फवारणी यंत्र इत्यादी सहज खरेदी-विक्री करू शकतात.
आमचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी किमतीत चांगल्या दर्जाची शेती साधने उपलब्ध करून देणे आणि न वापरली जाणारी साधने इतर खरेदीदार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.